Marathi News> भारत
Advertisement

तब्बल 12000 KM रेंज; भारताने बनवले जगातील सर्वात पावरफुल बॉम्बर! अमेरिका आणि चीनपेक्षा महाभयानक हत्यार

भारत जगातील सर्वात पावरफुल बॉम्बर लाँच करत आहे. या बॉम्बरची रेंज तब्बल 12000 KM इतकी आहे. 

 तब्बल 12000 KM रेंज; भारताने बनवले जगातील सर्वात पावरफुल बॉम्बर! अमेरिका आणि चीनपेक्षा महाभयानक हत्यार

India Ultra Long-Range Strike Aircraft :  भारताच्या संरक्षण धोरणात एक मोठा बदल होणार आहे.  संरक्षण तंत्रज्ञानात स्वयंपूर्णता आणि प्रादेशिक वर्चस्व मिळवणारे भारतीय लष्कराने जगाला धडकी भरवणारे मिसाईल बनवले आहे. भारताने तब्बल 12000 KM रेंज असलेला  जगातील सर्वात पावरफुल बॉम्बर बनवला आहे.  भाराताचे हे क्षेपणास्त्र अमेरिका आणि चीनपेक्षा महाभयानक असले. 

भारतीय हवाई दलासाठी प्रस्तावित केलेला अल्ट्रा-लाँग रेंज स्ट्रॅटेजिक बॉम्बर, ज्याची स्ट्राइक रेंज 12000 किलोमीटरपेक्षा जास्त असेल. भारतातून हे मिसाईल लाँच केल्यास ते  अमेरिकेतील कोणत्याही शहराला थेट टार्गेट करु शकते. रशियन आहेटीयू-160 'ब्लॅकजॅक'आणि अमेरिकन बी-21 रेडर सारख्या बॉम्बर्सपेक्षा भारताचे हे मिसाईल पावरफुल असेल.  जगातील सर्व देश युद्ध क्षेपाणास्त्र अपग्रेड करत आहेत. सायबर, अवकाश आणि लांब पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांद्वारे युद्ध लढली जात आहेत. चीनएच-20 स्ट्रॅटेजिक बॉम्बरच्या दिशेने वेगाने प्रगती केली आहे. अमेरिकेने बराच काळबी- 2 स्पिरिट आणि  बी- 21 रेडर सध्या जगातील सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्र आहेत. 

भारत आता एक असा बॉम्बर बनवत आहे जो कधीही, कोणत्याही अंतरावरून, सर्जिकल किंवा अणुहल्ल्याद्वारे शत्रूचा नाश करू शकतो. यामुळे भारताच्या प्रतिबंधकतेला एक नवीन आयाम मिळेल. रशियाचे टीयू-160 'ब्लॅकजॅक'हे जगातील सर्वात वेगवान आणि वजनदार सुपरसॉनिक स्ट्रॅटेजिक बॉम्बर आहे. त्याची स्ट्राइक रेंज 12,300 किमी पर्यंत आहे आणि ते 40 टनांपर्यंत शस्त्रे वाहून नेऊ शकते. भारतीय संरक्षण विश्लेषक आणि डीआरडीओ याला टक्कर देणारे क्षेपणास्त्र निर्माण केले आहे. 

या भारतीय बॉम्बर विमानात 'स्विंग विंग' डिझाइनसारखे बदलणारे  पंख असू शकतात, जे उड्डाणादरम्यान पसरलेले असतात आणि उड्डाणादरम्यान मागे घेतले जातात. यामुळे इंधन कार्यक्षमता आणि वेगात लक्षणीय सुधारणा होते. या बॉम्बरची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे शस्त्र लोडिंग. सध्याच्या नियोजनानुसार, त्यात एकाच वेळी चार ब्रह्मोस-एनजी युनिट्स बसवता येतील. म्हणजेच, 290 - 450 किमी रेंजची सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, जी हवेतून लाँच केली जाऊ शकतात आणि काही मिनिटांत शत्रूचे हवाई तळ, रडार, कमांड सेंटर किंवा अणु स्थळे नष्ट करू शकतात. याशिवाय, अग्नि-१पी, लेसर गाईडेड बॉम्ब आणि रेडिएशनविरोधी क्षेपणास्त्रे यासारखी कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक शस्त्रे देखील त्यात समाविष्ट केली जाऊ शकतात.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी, DRDO, HAL आणि ADA (विमान विकास संस्था) सोबत, भारत सरकार तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी काही परदेशी संरक्षण कंपन्यांशीही चर्चा करत आहे. रशिया आणि फ्रान्स या यादीत अव्वल स्थानावर आहेत. या बॉम्बरसाठी एक विशेष टर्बोफॅन इंजिन आवश्यक असेल, जे भारत GE-414 इंजिनची सुधारित आवृत्ती किंवा रशियाच्या NK-32 इंजिन सारख्या वर्गाचा वापर करून विकसित करू शकतो.

 

Read More