मुंबई : २०२१ हे वर्ष सुरू होण्याअगोदरच IPO शेअर बाजाराची सुस्त सुरूवात केली आहे. भारतील रेल्वे वित्त निगम लिमिटेड (IRFC)चे शेअर्स शुक्रवार शेअर बाजारात लिस्टिंग होणार आहे. मात्र गुंतवणूकदारांना २०२१ च्या सुरूवातीलाच IPO ने निराश केलं आहे. IPO च्या किंमतीपेक्षा ४% घसरणीसोबत शेअर बाजाराची सुरूवात झाली.
BSE वर कंपनीचे शेअर इतर दराच्या तुलनेत ३.८४% घसरणीसोबत २५ रुपयात सूचीबद्ध झाला आहे. त्याचप्रकारे एनएसइवर ४.२३% घसरण झाली असून २४.९० रुपयांवर सुरूवात झाली आहे. शेअर बाजार संपलो ते देखील घसरण होऊनच.
IRFC की लिस्टिंग पर क्या करें?
— Zee Business (@ZeeBusiness) January 29, 2021
अनिल सिंघवी- ₹26-27 के बीच लिस्टिंग होने की संभावना, लॉन्ग टर्म निवेशकों को होल्ड करने की सलाह#IRFC #IPI #NewListing @AnilSinghvi_ pic.twitter.com/Z0BIgii6pF
आयआरएफसीच्या IPO ला या महिन्याच्या सुरूवातीला ३.४९ टक्के सब्सक्रिप्शन भेटलं होतं. आयपीओकरता प्राइस बँड २५-२६ रुपये प्रति शेअरपर्यंत ठरवलं आहे. लिस्टिंग यापेक्षा कमी किंमतीत झालं होतं. मात्र अनेक तज्ज्ञांच म्हणणं आहे की, लाँग टर्ममध्ये या शेअरमधून चांगले रिटर्न मिळतील.
आयआरएफसीचे ४,६३३ करोड रुपयांचा आयपीओ १८ जानेवारीला सब्सक्रिप्शनकरता खुलं झालं होतं. २० जानेवारी रोजी तो बंद होणार आहे. आयपीओच्या अंतर्गंत कंपनीला ४,३५,२२,५७,२२५ शेअर करता बोली प्राप्त झाल्या आहेत. जेव्हा कंपनीने १,२४,७५,०५,९९३ शेअर्सकरता बोली लावली गेली.
कंपनी IPO पासून जमलेला फंड बिझसेनच्या प्रगतीकरता आणि कार्पोरेट खर्चाकरता वापरण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे फाइनान्स कॉर्पोरेशन (IRFC) पब्लिक सेक्टरची पहिली नॉन बँकिंग (NBFC) कंपनी आहे. IRFC रेल्वे मंत्रालयातर्फे कंपनी 'ए' लिस्टेड कंपनी आहे.
आयआरएफसीची स्थापना १९८६ साली झाली आहे. कंपनीचा प्रमुख व्यवसाय आर्थिक बाजारातून पैसे गोळाकरून गुंतवणूक करून आर्थिक मदत करणे आहे.