Marathi News> भारत
Advertisement

जेडीयूचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड

जनता दल यूनाइटेडचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे.

जेडीयूचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड

नवी दिल्ली : जनता दल यूनाइटेडचे नेते हरिवंश सिंह यांची पुन्हा एकदा राज्यसभेच्या उपसभापतीपदी निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात आरजेडीचे उमेदवार आणि खासदार मनोज झा यांनी उमेदवारी अर्ज भऱला होता. 

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक पार पडली. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनी आपले उमेदवार दिले होते. एनडीएकडून पुन्हा एकदा जेडीयू नेते हरिवंश नारायण सिंह यांना उमेदवारी मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात आरजेडीचे खासदार मनोज झा यांनी अर्ज भरला होता. हे दोन्ही नेते बिहारमधून आहेत.

Read More