Marathi News> भारत
Advertisement

लग्नात बूट लपवल्यामुळे जीजा-सालीचे भांडण; सोशल मीडियावर भांडणाची चर्चा...

'अकडू हो तुम' म्हणत मेहूणीने नवरदेवावर साधला निशाणा

 लग्नात बूट लपवल्यामुळे जीजा-सालीचे भांडण; सोशल मीडियावर भांडणाची चर्चा...

मुंबई : लग्न म्हणलं की मज्जा, मस्ती, थट्टा असे अनेक प्रकार घडत असतात. एवढंच नाही तर अशा अनेक प्रथा आहेत, ज्या लग्न कार्यात आपणा पाहातो. त्यापैकी एक प्रथा म्हणजे, जेव्हा नवरीची बहिण नवरदेवाचे बूट चोरते आणि त्या बदल्यात पैसे मागते. याचं उत्तम उदाहण आतापर्यंत आपल्याला चित्रपटांमध्ये पाहाता येत होते. पण आता सोशल मीडियाचा काळ असल्यामुळे लग्नचं नाही तर अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात. आता असा एक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला जीजा-सालीचे भांडण पाहाता येणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जीजा-सालीचं बूटांवरून भांडण रंगलं आहे. लग्नात नवऱ्याचे बूट चोरल्यानंतर मेहूणी पैशांची मागणी करू लागली. तेव्हा जीजाच्या हातात 500- 500 रूपयांच्या नोटा दिसत आहेत. या भांडणामागे 'हम आपके है कोन' चित्रपटील प्रसिद्ध गाणं 'दूल्हे की सालियों...' गाणं वाजत आहे. 

Read More