Marathi News> भारत
Advertisement

कांची कामकोटी पीठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचं निधन

कांची कामकोटी पीठाचे प्रमुख शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरममध्ये निधन झालं आहे. 

कांची कामकोटी पीठाचे प्रमुख जयेंद्र सरस्वती यांचं निधन

नवी दिल्ली : कांची कामकोटी पीठाचे प्रमुख शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं कांचीपुरममध्ये निधन झालं आहे. 

82 वर्षाचे जयेंद्र सरस्वती यांच्या प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मठाच्या एका अकाऊंटंटने  शंकररामन हत्या प्रकरणात त्यांचं नाव घेतल्याने शंकराचार्य हे वादात सापडले होते.

Read More