Marathi News> भारत
Advertisement

Bride Groom Video : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीसह वऱ्हाडी अवाक्

Wedding : लग्न हे प्रत्येकाचा आयुष्यातील सुंदर क्षण असतात. आपल्याला आवडणारा व्यक्ती जर आपला जोडीदार होणार म्हटलं की, कपलच्या (couple Video) आनंदाचा ठिकाणा नसतो. अशातच अनेक वेळा वेळ प्रसंगचा भान हरपून जोडपं असं काही करतं की, ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात

Bride Groom Video : लग्नाच्या मंडपात नवरदेवाचं कृत्य पाहून नवरीसह वऱ्हाडी अवाक्

Bride And Groom Kissing Viral Video : सध्या लग्नसराईचे (marriage) दिवस आहेत. प्रत्येक क्षण आपल्या जोडीदाराबद्दल आणि भावी आयुष्याबद्दल स्वप्न रंगवतात. अॅरेज मॅरेज (Arrange marriage) असो किंवा लव्ह मॅरेज (Love marriage) जेव्हा आपल्या मनासारखा जोडीदार मिळतो. तेव्हा त्या जोडप्याच्या आनंदाला पारा नसतो. अशात आपण अनेक वेळा असं काही करुन बसतो की, सर्वत्र चर्चेचा विषय बनतो. सध्या अशाच एका नवरदेवाची जोरदार चर्चा होते आहे. ज्यामध्ये मंडपात वऱ्हाडींसमोर नवदेवाचं कृत्य नवरीसोबतच सगळ्यांसाठी लक्षवेधी ठरलं. 

नवदेव झाला रोमँटिक

नवरीसाठी तिच्या लग्नाचा दिवस दुहेरी भावनांचा असतो. एकीकडे आनंद तर दुसरीकडे आई  वडिलांना सोडून जाण्याचं दु:ख... अशा भावना कुठे मनात असतात. अशात ती लग्न मंडपात येते. गुलाबी भरजरी साडी आणि दागिन्यांनी नटलेली नववधू पाहून नवरदेव तिच्याकडे पाहतं राहतो. लग्नाच्या विधींना सुरुवात होते...पंडित नवदेवाला नवरीला सिंदूर लावण्यास सांगतो. नवरदेव मोठ्या प्रेमाने संदुर लावत असताना अलगद तिच्या गालावर किस करतो आणि नवरीसह स्टेजवरील महिलांही अवाक् होतात. नवदेवाचं हे रोमँटिक (Romantic) होणं ,  अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असतो. अचानक नवरदेवाने किस (kiss) केल्यामुळे नवरी लाजते. नवदेवाचं असं रोमँटिक होणं त्यानंतर गालावर किस केल्यानंतर नवरीच्या डोळ्यात आनंद दिसून येतो आहे. (Kissing Bride And Groom Video virel on social media nmp)

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hari (@dusky_boy_harii)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media)

हा व्हिडीओ भारतातील दक्षिण भागातील आहे.  नवदेव नवरीला किस केल्यानंतर उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर यूजर्स वेगवेगळे कंमेट्स करत आहेत. सोशल मीडियावर वधू-वरांचे अनेक व्हिडीओ (Bride groom video) पाहिला मिळतात. पण उत्साहाच्या भरात आनंदात वधू-वरांचं असे सगळ्यासमोर किस करणं आणि रोमँटिक होणं हे अनेकांना आवडतं आहे. तर काही यूजर्सला पसंत पडतं नाही आहे. 

Read More