Marathi News> भारत
Advertisement

Knowlege | SIM पासून ते PDF पर्यंत दैनंदिन वापरातील गोष्टींचा फुल फॉर्म माहितीये का?

रोजच्या जिवनात आपण इतके व्यस्त असतो की, दैनंदिन वापरात असणाऱ्या गोष्टींचे फुल फॉर्म आपल्याला माहित नसतात

Knowlege | SIM पासून ते PDF पर्यंत दैनंदिन वापरातील गोष्टींचा फुल फॉर्म माहितीये का?

नवी दिल्ली : रोजच्या जिवनात आपण इतके व्यस्त असतो की, दैनंदिन वापरात असणाऱ्या गोष्टींचे फुल फॉर्म आपल्याला माहित नसतात. त्यामुळे रोजच्या वापरातील गोष्टीचे जसे की, SIM, PDF, PAN CARD, IFSC, ATM इत्यादींचे फुलफॉर्म जाणून घ्या.

SIM
मोबाईल फोनमध्ये असलेल्या सिमकार्डच्या वापरामुळे आपण जगाशी कनेक्ट राहतो. या सिम चा फुल फॉर्म म्हणेजचे सब्सक्राइबर आयडेंटिटी मॉड्युल (Subscriber Identity Module) आहे.

fallbacks

PDF
ऑनलाईन डॉक्युमेंट्स अनेकदा पीडीएफ फॉरमॅटमध्ये असतात. ऑफिशिअल कामांसाठीही पीडीएफ फाइलचा वापर केला जातो. त्याचा फुल फॉर्म Portable Document Format असा आहे.

fallbacks

PAN CARD 
पॅनकार्ड देशात एक अधिकृत ओळखपत्राच्या रुपात वापरले जाते. त्याचा फुल फॉर्म पर्मनंन्ट अकाऊंट नंबर (Permanent Account Number) असा आहे.

fallbacks

IFSC 
बॅकिंग सिस्टिमध्ये आयएफएससीचा उपयोग केला जातो. जेव्हा पैसे ट्रान्सफर करावे लागतात तेव्हा IFSC कोडची गरज असते. त्याचा फुल फॉर्म Indian Financial System Code असा आहे.

fallbacks

ATM
पैसे काढण्यासाठी ATM मशीनचा वापर होतो. परंतु ATM चा अर्थ अनेक लोकांना माहित नसतो. एटीएमचा फुल फॉर्म Automated Teller machine होय.

fallbacks

Read More