Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय, राहुल गांधी LIVE
Karnataka : कर्नाटकातून प्रकाशरुपी किरण दिसतोय - मेहबूबा मुफ्ती
VIDEO : पप्पू फक्त पास नाही झाला मेरिटमध्ये आला - सुषमा अंधारे
VIDEO : विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
#WATCH | Congress President Mallikarjun Kharge reacts to his party winning Karnataka Assembly elections pic.twitter.com/nKl7TOwFLm
— ANI (@ANI) May 13, 2023
VIDEO : विजयानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर
#WATCH | Karnataka Congress President DK Shivakumar gets emotional on his party's comfortable victory in state Assembly elections pic.twitter.com/ANaqVMXgFr
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ताफा अडवला, पाहा VIDEO
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ताफा हावेरीमध्ये अडकला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मार्गात जल्लोष केल्यामुळे बोम्मई गाडीला जाण्यापासून अडचण झाली.
#WATCH | Karnataka CM Basavaraj Bommai's convoy gets stuck in Haveri as Congress workers cheer on in the route and celebrate their party's comfortable win in #KarnatakaElections pic.twitter.com/i8nw6FAH4y
— ANI (@ANI) May 13, 2023
कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याने भूपेश बघेल यांनी वाटली मिठाई, पाहा VIDEO
#WATCH | Raipur | Chhattisgarh CM Bhupesh Baghel distributes sweets as Congress gets the majority in #Karnataka.
As per the latest ECI trends, Congress surges ahead in 118 seats while BJP leads in 75 seats. pic.twitter.com/d9QuCfgxd9
— ANI (@ANI) May 13, 2023
Karnataka Election 2023 : डीके शिवकुमार यांनी मानले जनतेचे आभार, पाहा VIDEO
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बेंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे कर्नाटक निवडणुकीच्या निकालात भाजपच्या पुढे वाढ केल्याने त्यांचे स्वागत
#WATCH | Karnataka Congress President DK Shivakumar greets party workers gathered outside his residence in Bengaluru as the party surges ahead of BJP in Karnataka election results pic.twitter.com/aIN4qyMjqm
— ANI (@ANI) May 13, 2023
Karnataka Election 2023 : मुख्यलयात कार्यकर्त्यांचा जल्लोष, पाहा VIDEO
#WATCH | Congress workers celebrate in Chennai as Congress party crosses majority mark in #KarnatakaElectionResults pic.twitter.com/daVph6xd9u
— ANI (@ANI) May 13, 2023
Karnataka Election 2023 : भाजपच्या तुलनेत काँग्रेसला दुप्पट जागा
Karnataka Election 2023 : दक्षिण भारतातलं एकमेव राज्य भाजपने गमावलं
Karnataka Election 2023 : काँग्रेसची मतं 5 टक्क्यांनी वाढली
Karnataka Election 2023 : खरगे, शिवकुमार, सिद्धरामय्यांचं विजयी समीकरण
Karnataka Election 2023 : खरगेंनी होमग्राऊंडवर सत्ता हिसकावून आणली
Karnataka Election 2023 : आयोगानुसार सर्व 224 मतदारसंघाचे कल हाती
बेळगाव दक्षिण - एकीकरण समितीचे कोंडुसकर पिछाडीवर
Karnataka Election 2023 : मल्लिकार्जून खरगेंचा होमग्राऊंडवर विजय
Karnataka Election 2023 : दक्षिणेत काँग्रेसचं एकमेव स्वबळावरचं सरकार
Karnataka Election 2023 : आमचा भाकीत खरं ठरलं - सिद्धरामय्या
#ResultsOnZee : काँग्रेस नेते सिद्धरामय्या म्हणाले की, मी आधीच सांगितले होते की मोदी आले तर काही होणार नाही. आम्ही 120 जागांवर आघाडीवर आहोत. त्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल अशी अपेक्षा होती.
Karnataka Election 2023 : राजस्थान-मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्येही हेच चित्र दिसणार - गेहलोत
#ResultsOnZee : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून म्हटलंय की, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जे वातावरण कर्नाटकात दिसत होते, त्याचाच परिणाम आज कर्नाटकच्या निवडणूक निकालात स्पष्ट दिसत आहे.
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसला बजरंगबली पावला - भूपेश बघेल
Karnataka Election 2023 : चिकमंगलूरूमधल्या सर्व 5 जागांवर काँग्रेस पुढे
Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजप आणि जेडीएसच्या जागा घटल्या
Karnataka Election 2023 : ज्येष्ठांना डावलून नवख्यांना टिकीट देण भाजपाला नडलं?
काँग्रेसकडून बंगळुरुमधील 5 स्टार हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक
काँग्रेसने बंगळुरूमधील 5 स्टार हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक केल्या आहेत. विजयी आमदारांना रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.
Karnataka Election 2023 : काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापण करण्याच्या मार्गावर
Karnataka Election 2023 : भाजपला 80 पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागेल?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजप 80 पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागले, असं चित्र दिसतं आहे.
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत 30 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु
Karnataka Election 2023 : कर्नाटकात तीन तासात चित्र स्पष्ट होणार
कर्नाटकात तीन तासांचा ट्रेंड हाती आला आहे. चित्र जवळजवळ स्पष्ट आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेस 117 जागांवर पुढे आहे. तर भाजप 72 जागांवर पुढे आहे.
Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगानुसार भाजप 71 आणि जेडीएस 28 जागांवर पुढे
Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगानुसार काँग्रेसला 117 जांगावर आघाडी
Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगाच्या कलानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये आम्ही मोठ्या संख्येने जिंकत आहोत - सचिन पायलट
Karnataka Election 2023 : काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या बैठक होणार आहे. सर्व आमदार आज संध्याकाळी उशिरा बेंगळुरूला पोहोचतील. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल बेंगळुरूमध्ये उपस्थित आहेत.
Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतं.
Karnataka Election 2023 : काँग्रेस 115, भाजप 73, जेडीएस 29 जागांवर आघाडीवर
Election Result 2023 : निवडणूक आयोगानुसार काँग्रेसला 115 जागा
Election Result 2023 : आयोगानुसार काँग्रेसला 112 जांगावर आघाडी
कर्नाटकात जे घडत आहे तेच 2024 मध्ये होणार - संजय राऊत
कर्नाटकात काँग्रेस जिंकत असेल तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव आहे, असे उद्धव गटाचे नेते संजय राऊत म्हणाले. त्यांचा पराभव पाहून त्यांनी बजरंग बळीला उमेदवारी दिली पण त्यांची गदा भाजपवर पडली. कर्नाटकात जे घडत आहे तेच 2024 मध्ये होणार आहे.
कर्नाटकाबरोबरच उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल
यूपी नगराध्यक्षांच्या 199 जागांपैकी भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. सपा 41 आणि बसपा 19 जागांवर आघाडीवर आहे, याशिवाय अपक्ष 37 जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.
Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगाचे आकडे काय सांगतात?
निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आतापर्यंत 224 जागांपैकी 212 जागांसाठी ट्रेंड हाती आले आहेत. यापैकी काँग्रेसला 110, भाजपला 73, जेडीएसला 24 जागांवर आघाडी मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 43.4 टक्के, भाजपला 36.4 टक्के मते मिळत आहेत.
Karnataka Election 2023 : मल्लिकार्जुन खरगे घेत आहेत आमदारांचा अहवाल
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कर्नाटक निवडणुकीबाबत मिनिटा-मिनिटाचा अहवाल घेत आहेत. काँग्रेसने निकालानंतर आमदारांना प्रमाणपत्रे घेऊन बेंगळुरूला येण्यास सांगितले आहे. ऑपरेशन लोटसची परिस्थिती उद्भवू नये म्हणून काँग्रेसने आमदारांना सतर्क केले आहे.
मोदी-शहा यांना मतदारांनी झिडकारलं - संजय राऊत
कर्नाटकचा पराभव हा पंतप्रधान मोदींचा पराभव - संजय राऊत
Election Result 2023 : बंगळुरूमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
Election Result 2023 : काँग्रेसकडून अनेक चार्टर विमाने बुक, खर्गेही बेंगळुरूला पोहोचले
Election Result 2023 : मल्लेश्वरममधून मंत्री डॉ. सीएन अश्वथनारायणन 10335 मतांनी आघाडीवर
Election Result 2023 : कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेले डॉ.सुधाकर आघाडीवर
Election Result 2023 : कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी रामनगरा मतदारसंघातून आघाडीवर
Election Result 2023 : येडियुरप्पांचे पुत्र आघाडीवर
Election Result 2023 : आयोगानुसार काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर
माझ्या वडिलांना मुख्यमंत्री झालेले बघायचे आहे - यतींद्र सिद्धरामय्या
यतींद्र सिद्धरामय्या यांनी वडिलांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मला माझ्या वडिलांना मुख्यमंत्री बनवायचे आहे.
Election Result 2023 : मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे चित्तापूरमधून आघाडीवर
Election Result 2023 : प्रियांका गांधी यांनी शिमल्यातील हनुमान मंदिरात पूजा केली.
Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेस 112 जागांवर तर भाजप 77 जागांवर आघाडीवर
Election Result 2023 : बेंगळुरू: कुमारस्वामींनी श्री बसवेश्वरा उमा माहेश्वरी मंदिरात पूजा केली.
Election Result 2023 : खानापूर, अथणी, बेळगाव ग्रामीण काँग्रेस आघाडीवर
Election Result 2023 : बेळगाव - निपानीत भाजपच्या शशिकला जोल्ले आघाडीवर
Election Result 2023 : बेळगाव दक्षिणमध्ये भाजपचे अभय पाटील आघाडीवर
Karnataka result 2023 : भाजपचे दिग्गज नेते सी. टी. रवी पिछाडीवर
Karnataka result 2023 : तिसऱ्या फेरीत कुमारस्वामी आघाडीवर
Karnataka result 2023 : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आघाडीवर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.के.शिवकुमार आघाडीवर
Karnataka result 2023 : नंतर डी. के शिवकुमार होणार मुख्यमंत्री - सूत्र
Karnataka result 2023 : सिद्धरामय्या आधी मुख्यमंत्री बनणार - सूत्र
Karnataka result 2023 : काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला तयार
Karnataka result 2023 : मतदानाच्या टक्केवारीत काँग्रेसचा डंका
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकात काँग्रेसला 46.3 टक्के मते मिळत आहेत. त्याचवेळी भाजपला 39 टक्के आणि जेडीएसला 8 टक्के मते मिळत आहेत.
Karnataka result 2023 : 'ऑपरेशन लोटस' टाळण्याचे काँग्रेसचे आमदारांना आवाहन
'ऑपरेशन लोटस' टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना बेंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. काँग्रेसने आमदारांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे जेणेकरून ते लवकरात लवकर बेंगळुरूमध्ये एकत्र येतील.
Karnataka result 2023 : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेही बंगळुरुत
Karnataka result 2023 : संध्याकाळी 5.30 वाजता सिद्धरामय्या बंगळुरुत जाणार
Karnataka result 2023 : मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार सिद्धरामय्या
Karnataka result 2023 : बेळगाव - एकीकरण समितीचे रमाकांत कोंडसकर पिछाडीवर
arnataka result 2023 : काँग्रेसने विजय उमेदवारांना बंगळुरुमध्ये बोलावलं
Karnataka result 2023 : गोकाक मतदार संघात भाजपचे रमेशजारहोळ पिछाडीवर
Karnataka result 2023 : कुमारस्वामी दुसऱ्या फेरीत पिछाडीवर
Karnataka result 2023 : कर्नाटकात काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर
Karnataka result 2023 : पहिल्या कलांमध्ये बेळगावात काँग्रेसची मुसंडी
Karnataka result 2023 : बेळगाव - निपाणीमधून राष्ट्रवादी खातं खोलणार?
बेळगाव - निपाणीत भाजपच्या शशीकला जोले पिछाडीवर
Karnataka result 2023 : कर्नाटक भाजपचे 8 पिछाडीवर
Belagavi : खानापूर – अंजली निंबाळकर काँग्रेस – विठ्ठल हलगेकर भाजप – मुरलीधर पाटील समिती
Belagavi : यमकनर्डी – सतीश जारकोहोळ काँग्रेस – बसवराज हुंदरी भाजप – मारुती नाईक समिती
Belagavi : निपाणी – शशिकला जोल्ले भाजप – काकासाहेब पाटील काँग्रेस – उत्तम पाटील राष्ट्रवादी – जयराम मिरजकर समिती
Belagavi : बेळगाव ग्रामीण – लक्ष्मी हेब्बाळकर काँग्रेस – नागेश मन्नोळकर भाजप – आर. एम. चौगुले समिती
Belagavi : बेळगाव उत्तर – आसिफ उर्फ राजू शेठ काँग्रेस – रवी पाटील भाजप – अमर येळ्ळूरकर समिती
Belagavi : बेळगाव दक्षिण – रमाकांत कोंडुरकर समिती – अभय पाटील भाजप
Belagavi : गोकाक मतदार संघात भाजपचे रमेश जारकीहोळ पिछाडीवर
Karnataka Election : शिगगावमधून मुख्यमंत्री बोम्मई आघाडीवर
Karnataka Election : खरगेंचा मुलगा प्रियांक खरगे पिछाडीव
Karnataka Election : कनकापुरा मतदारसंघातून डीके शिवकुमार आघाडीवर
कर्नाटकात भटकळमध्ये भाजप तर चामराजनगर जागेवर काँग्रेस आघाडीवर आहे.
बेळगाव यमकनमर्डी - काँग्रेसचे जारकीहोळ आघाडीवर
जालंधर लोकसभा पोटनिडणुकीत आप आघाडीवर
Karnataka karnataka result 2023 : मला कोणीही थांबवू शकत नाही - काँग्रेस
Karnataka karnataka result 2023 : मैं अजेय हू - काँग्रेस
Karnataka karnataka result 2023 : बहुमताचा आकडा ओलांडल्यावर काँग्रेसचं ट्वीट
बेळगावातही काँग्रेसच आघाडीवर
Karnataka karnataka result 2023 : शिवमोग्गामधून भाजपचे चन्नाबसप्पा आघाडीवर
Karnataka karnataka result 2023 : कर्नाटकच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 115 जागांवर, भाजप 72 आणि जेडीएस 15 जागांवर पुढे
Karnataka karnataka result 2023 : कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला
Karnataka karnataka result 2023 : शिगगावमधून मुख्यमंत्री बोम्मई आघाडीवर
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.