Marathi News> भारत
Advertisement

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या नगरपरिषद क्षेत्रात 3 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने या भागात पुन्हा लॉकडाऊन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या नगरपरिषद क्षेत्रात 3 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे मिझोरम सरकारने सोमवारी आयझल नगरपरिषद क्षेत्रात उद्यापासून 3 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

निवेदनात राज्य प्रशासनाने म्हटलं की, राज्याचे आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसमवेत तातडीची बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर आयजल नगर परिषद क्षेत्रात लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या पासून 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4:30 पर्यंत लॉकडाउन राहणार आहे.

Read More