Marathi News> भारत
Advertisement

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे.

LPG कनेक्शनचे नियम बदलले! आता फक्त हा पुरावा द्या आणि सिलेंडर घ्या

मुंबई : तुम्ही घरघुती वापरासाठी LPG सिलेंडर वापरत असाल तर, तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता फक्त एक अधिकृत पुरवा दाखवून तुम्हाला गॅस कनेक्शन घेता येईल. याआधी कोणताही पत्त्याचा पुरावा नसल्यास कनेक्शन मिळू शकत नव्हते.

केंद्र सरकारची नवी योजना?

केंद्र सरकारच्या मते, सरकार पंतप्रधान उज्वला योजना अंतर्गत दोन वर्षात 1 कोटीपेक्षा जास्त मोफत LPG सिलेंडर कनेक्शन देणार आहे.

 सरकार विना पत्त्याच्या पुराव्याचे LPG कनेक्शन देत आहे. या शिवाय आपल्या शेजारच्या 3 डिलर्सकडून एक रिफिल सिलेंडर घेण्याचा पर्यायही असणार आहे.

Read More