Marathi News> भारत
Advertisement

नवीन महाराष्ट्र सदनात मराठी लोकांना नाकारला प्रवेश

महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या मराठी जनतेसाठी हक्काचं ठिकाण म्हणजे महाराष्ट्र सदन. परंतु मराठी व्यक्तींना कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

नवीन महाराष्ट्र सदनात मराठी लोकांना नाकारला प्रवेश

नवी दिल्ली : महाराष्ट्रातून दिल्लीत आलेल्या मराठी जनतेसाठी हक्काचं ठिकाण म्हणजे महाराष्ट्र सदन. परंतु मराठी व्यक्तींना कस्तुरबा गांधी मार्गावरील नवीन महाराष्ट्र सदनात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पानीपत युद्ध १४ जानेवारी रोजी झाले. त्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मराठी लोक दिल्लीत आले होते. त्यांनाही महाराष्ट्र सदनात सोडण्यात आले नाही. आता मराठी लोकांनाच जर महाराष्ट्र सदनात येऊ दिलं नाही तर त्यांनी जायचं कुठं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 

Read More