Marathi News> भारत
Advertisement

मोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

मोदींनी केला दाऊदचा ७० हजार मतांनी पराभव

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप विजय मिळवेल अशी चित्र दिसत आहेत. पण या निवडणुकीत कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

७० हजार मतांनी विजय

सूरत पश्चिम सीटवर देखील कांटे की टक्कर होती. येथे मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात भाजप उमेदवाराने ७० हजार मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला.

मोदींचा मोठा विजय

निवडणूक आयोगाच्या आकड्यानुसार सूरत पश्चिममध्ये भाजपचे उमेदवार पूर्णेश मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार इकबाल दाऊद यांचा ७०००० मतांनी पराभव केला. 

दाऊदचा पराभव

निवडणूक आयोगाच्य़ा शेटच्या टप्प्यामधील मतमोजणीत मोदी यांना १,११,६१५ मतं मिळाली तर दाऊद यांना फक्त ३३,७३३ मत मिळाली. मोदी यांचा ७७,८८२ मतांनी विजय झाला.

Read More