Marathi News> भारत
Advertisement

नव्या फोटोंमुळे ही महिला खासदार सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत

आपल्या फोटोमुळे नेहमी चर्चेत राहणारी ही अभिनेत्री आणि खासदार पुन्हा एकदा चर्चेत

नव्या फोटोंमुळे ही महिला खासदार सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या आहेत. या सर्व वादातही नुसरत जहां तिच्या चाहत्यांना निराश करत नाही. ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह राहते आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, नुसरत जहां पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर करत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

नुसरत जहांने तिचे २ फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये ती विना मेकअप लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांचे कमेंट येत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

यापूर्वीही नुसरत फोटो पोस्ट करुन चर्चेत आली आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक अनेकांना आवडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nusrat (@nusratchirps)

Read More