Odisha MLA : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली.
आमदाराxच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७२ वर्षीय सिंह यांना तातडीने जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
क्रिकेट खेलते गिरे विधायक, हुए जख्मी!
— Gyanendra Shukla (@gyanu999) December 29, 2023
ओडिशा के नारला के बीजेडी विधायक भूपेन्द्र सिंह कालाहांडी में एक खेल प्रतियोगिता का उद्घाटन करने गए, तभी बल्लेबाजी में हाथ आजमाने लगे, शॉट मारने की कोशिश में पिच पर जा गिरे और बुरी तरह चोटिल हो गए. अस्पताल में इलाज जारी है, वीडियो वायरल हो… pic.twitter.com/qEhLerJYG3
आमदार भूपेंद्र सिंह यांच्या पडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, नार्लाचे आमदार सिंह एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी फलंदाजी करत असताना ही घटना घडली. आमदाराच्या डोक्याला दुखापत झाल्याचे त्यांनी सांगितले.