School Girs Viral video : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एका शाळेतील तीन मुलींमध्ये झालेल्या भांडणाचा आहे. कानपूरमधील एका प्रसिद्ध शाळेतील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे.
व्हिडीओमध्ये शाळेचा गणवेश घातलेल्या तीन शाळकरी मुली एकमेकांचे केस ओढताना करताना दिसत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत त्या भांडत आहेत. दरम्यान, इतर मुली त्यांना भांडण थांबवण्यास सांगताना ऐकू येतात आणि त्या मध्यस्थी करतानाही दिसतात, पण काही उपयोग होत नाही.
कानपुर के एक पब्लिक स्कूल का वीडियो वायरल
— ऋषभ वीरेन्द्र दीक्षित (@RishabhDixit57) August 27, 2022
क्लास रूम में छात्राओं में हुआ दे दना दन
तेजी से वीडियो हो रहा है वायरल
क्लास 10th की बताई जा रही है छात्राएं#kanpur #schoolfight pic.twitter.com/hBS4DxxrwG
व्हिडिओला 85 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 300 हून अधिक रिट्विट्ससह हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. काही क्लिप पाहिल्यानंतर त्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. मात्र मुलींची भांडण नेमकी कशावरून झाली आहेत हे जाणून घेण्यासाठी लोकांना उत्सुकता लागली आहे.