Marathi News> भारत
Advertisement

आजोबांनी धावती ट्रेन हाताने रोखली.. पाहावं ते नवलच..video पहा

हा चमत्कार(miracle) कसा झाला असं तुम्हाला वाटेल....

आजोबांनी धावती ट्रेन हाताने रोखली.. पाहावं ते नवलच..video  पहा

viral video on social media: सध्या सोशल मीडियावर(social media) एका आजोबांचा व्हिडीओ (video)खूप व्हायरल होत आहे, इंटरनेटवर या आजोबांनी धुमाकूळ घातला आहे या व्हिडिओची खूप चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये जे आजोबा दिसत आहेत त्यांनी चक्क हात  दाखवला आणि धावत जाणारी ट्रेन(train) जागेवर थांबली.. हा चमत्कार(miracle) कसा झालं असं तुम्हाला वाटत असेल पण, हे खरं आहे .

हा व्हिडीओ पहिल्यांनतर सर्वानी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो कि , एक निळ्या रंगाची लुंगी घातलेला वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळांजवळ उभी असते अचानक तिथून भरधाव जाणारी ट्रेन येते.

हा व्यक्ती ट्रेन ला थांबण्यासाठी हाथ दाखवतो आणि ट्रेन थांबते सुद्धा ! ट्रेन थांबते आणि हा व्यक्ती ट्रेनच्या डब्ब्यात आरामात चढतो आणि ट्रेन चालू होते .. 

कोणाचाही विश्वास बसणार नाही पण हा व्हिडीओ खरा आहे .सध्या सोशल मीडियावर व्हिडिओची खूप चलती आहे. 

 

 

Read More