Marathi News> भारत
Advertisement

रहस्यमय झाड! एक... दोन... नव्हे तर 'या' फोटोत अनेक प्राणी लपले, तुम्हाला किती दिसले?

Optical Illusionचे अनेक प्रकार आहेत. काही खूप सोपे  असतात तर काही खूप गुंतागुंतीचे! आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत, जे पाहून तुम्ही गोंधळाल...

रहस्यमय झाड! एक... दोन... नव्हे तर 'या' फोटोत अनेक प्राणी लपले, तुम्हाला किती दिसले?

मुंबई : Optical Illusion Viral Photo | ऑप्टीकल इल्युजन म्हणजेच डोळ्यांना होणारे भास... जे प्रथमदर्शनी दिसतंय त्याहून अधिक काहीतरी दडलेलं असतं. काही कोडी किंवा प्रश्नही असतात. ते सोडवण्याचे आव्हान आपल्यासमोर असते. ऑप्टीकल इल्युजनचा असाच एक प्रकार आम्ही आज तुमच्यासमोर आणला आहे. या फोटोतील गुंतागुंतीचे कोडे तुम्हाला सोडवायचे आहे.

हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोकडे पाहिल्यावर पहिल्याच नजरेत आपल्याला मोठे झाड दिसते. परंतू या फोटोत अनेक रहस्य लपले आहेत. ते रहस्य म्हणजे 8 प्राणी होय... 

या फोटोमध्ये 8 प्राणी लपले आहेत. ज्यांचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे. हा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुम्हाला फक्त झाडे आणि अनेक फांद्या दिसतील. परंतू नीट बारकाईने पाहिल्यावर या फोटोमध्ये 8 प्राणी दिसून येतील.

तुम्हाला किती प्राणी दिसताय?

fallbacks

या फोटोमध्ये मोठे झाड आहे. फांद्यांना पानं नाहीत. परंतू फांद्या अशा आकारात आहेत की, त्यांना नीट पाहिल्यांस त्यात काही प्राणी दिसून येतील. तुम्ही नीट प्रयत्न करा.. नक्की किती प्राणी तुम्ही शोधू शकता ते सांगा...

या फोटोकडे तुम्ही बारकाईने पाहिल्यास तुम्हाला 8 प्राणी दिसून येतील. ते नक्की कुठे आहेत याचं हे आहे उत्तर...

fallbacks

Read More