Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion: टॉफीमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवाच!

सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. 

Optical Illusion: टॉफीमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवाच!

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडी हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे. बऱ्याचवेळा आपल्याला वाटतं की आपण जे पाहतोय ते सत्य आहे पण ते सत्य नसतं, आपल्या मेंदूची फसवणूक होते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत असून यात अनेक टॉफी आहेत आणि आपल्याला त्यात दटलेली सरडा शोधायची आहे. 

खरंतर, हे Optical Illusion असे चित्र आहे, ज्यामध्ये समोर अनेक टॉफी दिसत आहेत. या टॉफींमध्ये एक सरडाही लपलेला आहे. चित्रात हा सरडा शोधा आणि तो कुठे आहे ते सांगा. Optical Illusion चे हे चित्र मनाला भिडणारे आहे. तुम्हाला Optical Illusion चा आपल्या मेंदुला कसा फायदा होतो माहितीये का? Optical Illusion मुळे आपला मेंदू Sharp राहतो. 

fallbacks

या चित्राची गंमत म्हणजे हा सरडा अजिबात दिसत नाही. पाण्याच्या बाटल्या आणि काही स्नॅक्स यांच्यामध्ये टॉफी आपल्याला चित्रात दिसत आहेत. पण तुम्ही लक्ष दिलत तर तो सरडा अचानक सगळ्या टॉफींमध्ये दिसेल. पण जर तुम्हाला हा सरडा सापडला तर तुम्ही हुशार आहात असं म्हणता येईल.  

fallbacks

खरंतर या चित्रात दिसणारा सरडा हा वरच्या बाजुला आहे. चित्रात सरड्याचा फक्त चेहरा दिसत आहे. दोन्ही पाण्याच्या बाटल्या जिथे ठेवल्या आहेत त्याच्या डाव्या बाजूला एक पिवळ्या रंगाची टॉफी आहे, त्याच्या खाली, हा सरडा बाहेर डोकावत आहे. पण नीट पाहिल्यानंतर सरडा कुठे आहे हे कळते.

Read More