Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion : 'या' फोटोत छत्री शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

फोटोत मालक नसलेली छत्री शोधून दाखवा, अनेकांना शोधण्यात अपय़श आले आहे  

Optical Illusion : 'या' फोटोत छत्री शोधून दाखवा, तुमच्याकडे 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion Trending : ऑप्टिकल इल्युजन चित्रे दररोज इंटरनेटवर (Internet) व्हायरल होतात. ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. ऑप्टिकल इल्युजन फोटो पाहिल्यानंतर बहुतेक लोक गोंधळून जातात.  कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास (Timepass) होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक ऑप्टिकल भ्रम लोकांना गोंधळात टाकत आहे आणि लोक योग्य उत्तर शोधण्यात अपयशी ठरत आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंदाचा अवधी आहे. (Optical Illusion Find the umbrella in this photo you have 10 seconds nz)


तुमच्याजवळ फक्त 10 सेकंद 

आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत, जी पावसाळ्यात शहरातील रहदारी दर्शवते. चित्रात तुम्ही अनेक लोक छत्री घेऊन चालताना पाहू शकता. या चित्रात कलाकाराने हुशारीने एक छत्री लपवली आहे ज्याचा मालक नाही. याचा अर्थ, ती छत्री हवेत कुठेतरी पडून आहे. गंमत म्हणजे तुम्हाला 10 सेकंदात छत्री (umbrella) शोधून दाखवायची आहे. हे खरे आव्हान आहे. त्या चित्रात तुम्हाला छत्री दिसत आहे का?

हे ही वाचा - Optical Illusion : 'या' व्यक्तीच्या चित्रात लपल्यात तीन मुली, 30 सेकंदाच शोधून दाखवा

 

छत्री पाहिली का?

जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर तुम्हाला लपलेली छत्री लगेच सापडेल. आम्ही तुम्हाला सांगतो की कलाकाराने हे चित्र अशा प्रकारे बनवले आहे की तुम्हाला मालक नसलेली छत्री सहज दिसणार नाही. सर्व प्रयत्न करूनही ती छत्री सापडत नसेल, तर घाबरून अस्वस्थ होण्याची गरज नाही. खालील चित्रात आम्ही तुम्हाला पांढऱ्या वर्तुळात ती छत्री कुठे आहे ते सांगत आहोत. 

 

fallbacks


छत्री शोधणे सोपे नाही

वास्तविक हे चित्र अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे की, त्यात लपलेली छत्री शोधणे प्रत्येकाला सोपे नाही. ही अशी कोडं आपल्या मेंदूला चालना देण्यासाठी उत्तम मानली जातात. यामुळे फावल्या वेळेत आपले मनोरंजन ही होते. 

Read More