Marathi News> भारत
Advertisement

Optical illusion: बागेत महिलेचा हरवलंय कुत्रा; शोधायला जरा मदत करा!

Brain Teaser Picture: व्हायरल होत असलेल्या फोटोमधील कुत्रा (missing dog) तुम्हाला शोधायचा आहे. शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहे.

Optical illusion: बागेत महिलेचा हरवलंय कुत्रा; शोधायला जरा मदत करा!

Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion puzzle photo spot the missing dog in the picture marathi news)

ऑप्टिकल इल्युजन चित्रे (Image of Optical illusion) पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक (Mind Game) होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.

आणखी वाचा - Optical Illusion: 'या' फोटोत लपलेला मासा आणि मच्छर शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

व्हायरल होत असलेल्या फोटोमधील कुत्रा (missing dog ) तुम्हाला शोधायचा आहे. बागेतील हा फोटो आहे. तुम्हाला हा फोटोमध्ये लपलेला कुत्रा शोधायचा आहे. तुमची दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण असेल तर तुम्ही हे आव्हान स्वीकारू शकता. परंतु ते शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.

पाहा उत्तर - 

fallbacks

दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं जातंय.

Read More