Marathi News> भारत
Advertisement

Optical Illusion - निसर्गरम्य चित्रात लपलाय खेळाडूचा चेहरा, आतापर्यंत फक्त 30% लोकं ओळखू शकलेत

निसर्गरम्य फोटो कायमच नजरेला एक कायम आनंद देऊन जातो. इथे शेअर केलेल्या निसर्ग रम्य फोटोत एका खेळाडूचा चेहरा लपला आहे. तुम्ही या खेळाडूचे खरे चाहते असाल तर अवघ्या 10 सेकंदात त्याचा फोटो शोधून काढा. 

Optical Illusion - निसर्गरम्य चित्रात लपलाय खेळाडूचा चेहरा, आतापर्यंत फक्त 30% लोकं ओळखू शकलेत

Optical Illusion : निसर्गरम्य फोटो कायमच नजरेला एक कायम आनंद देऊन जातो. इथे शेअर केलेल्या निसर्ग रम्य फोटोत एका खेळाडूचा चेहरा लपला आहे. तुम्ही या खेळाडूचे खरे चाहते असाल तर अवघ्या 10 सेकंदात त्याचा फोटो शोधून काढा. 

तुम्हाला 75 टक्के डोळे मिटायचे आहेत आणि 10 सेकंदात हे खेळाडू शोधायचा आहे. 

हा फोटो चित्रात लपलाय?

तुम्ही या चित्रामध्ये एक झोपडी पाहू शकता. या झोपडीच्या भोवताली अनेक झाडं आहेत. समोर एक तळं आहे. पण या सर्व गोष्टी मिळून एक चेहरा तयार होतोय. अन् तो चेहरा कोणाचा आहे हे तुम्हाला ओखळून दाखवायचंय. बरं, तुम्हाला एक हिंट देतो. हा चेहरा एका लोकप्रिय विदेशी फुटबॉलपटूचा आहे. ज्याचे भारतातही लाखो-करोडो फॅन्स आहेत. तुम्ही या फुटबॉल प्लेअरचे चाहते असाल तर अवघ्या 10 सेकंदात नाव ओळखाल.. आतापर्यंत अवघ्या 30 टक्के लोकांनी हा फोटो ओळखला आहे.

fallbacks

10...

9...

8...

7...

6...

5...

4...

3....

2...

1...


बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला या चित्रामधील फुटबॉलपटू ओळखता आलेला नाही का? तर मग निराश होऊ नका, खाली दिलेलं चित्र पाहा. त्यामध्ये या कोड्याचं उत्तर दिलेलं आहे. (Source: Twitter)

हे आहे खरं उत्तर 

१० सेकंद डोळे बंद करा आणि मग चित्र पाहा. बरं, हे चित्र थोडं लांबून पाहा. मग तुम्हाला या चित्रामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो दिसेल.
बरं, आता तुम्हाला उत्तर समजलं आहेच तर आता हे कोडं तुम्ही आपल्या मित्र-मंडळींना सुद्धा पाठवा आणि पाहा त्यांना चित्रामधील चेहरा ओळखता येतो का? (Source: Twitter)

fallbacks

स्टार फुटबॉलर रोनाल्डो याचा जन्म 5 ऑक्टोबर 1985 साली झाला आहे. फुटबॉलपट्टू म्हणून तो अतिशय लोकप्रिय आहे. 21 ऑक्टोबर रोजी अल-नासर विरुद्ध दमाक सौदी प्रो लीग 2023-24 दरम्यान सनसनाटी फ्री-किक गोल केल्यानंतर क्रिस्टियानो रोनाल्डो त्याच्या सहकाऱ्यांनी वेढला होता. पोर्तुगीज स्टार या मोसमात चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने सनसनाटी गोल केले. 56 व्या मिनिटाला चेंडू गोलजाळ्यात टाकला. तो ताबडतोब डगआऊटकडे धावला जिथे त्याच्या टीममेट्सने त्याला घेरले आणि त्याच्यासोबत आनंद साजरा केला. अखेरीस अल-नासरने हा सामना 2-1 ने जिंकला आणि सौदी प्रो लीग 2023-24 गुणांच्या टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला.

Read More