Marathi News> भारत
Advertisement

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आदरांजली

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी संसद भवनात त्यांना आदरांजली वाहिली. याआधी पंतप्रधान मोदींनी ट्विट करत देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांनी म्हटलं की, 'आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. पूज्य बाबासाहेब यांनी समाजातील सर्वात गरीब आणि वंचितांना नवी आशा दिली. आपल्या सविधानाच्या निर्माणासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत.

Read More