Marathi News> भारत
Advertisement

लहान मुलांना जमतंय पण तुम्हाला नाही; या जंगलात किती बिबटे आहेत ते शोधा

Spot the Leopard:रोजच्या कामातून थोडं वेगळं काही तरी करण्याच्या प्रयत्नात असाल तर, या फोटोत किती बिबटे आहेत हे शोधून दाखवा...

लहान मुलांना जमतंय पण तुम्हाला नाही; या जंगलात किती बिबटे आहेत ते शोधा

मुंबई : सोशलमीडियावर असंख्य फोटो फिरत असतात. अनेक फोटो आपलं मनोरंजन करतात तर, अनेक फोटो आपल्या मनात प्रश्न निर्माण करतात. काही फोटोंमध्ये कोडी असतात. ती सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या बुद्धीचा कस लावावा लागतो. या फोटोसाठी देण्यात आलेला प्रश्न सोडवण्यासाठी चाणक्ष नजर गरजेची असते. असाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. जंगलातील एका फोटोमध्ये किती बिबटे आहेत ते तुम्हाला शोधायचंय...

तुमच्यासाठी जंगलातील एक फोटो इथे देण्यात आला आहे. या फोटोमध्ये घनदाट जंगल दिसतंय. मध्ये एक मोठे झाडदेखील आहे. या पूर्ण फोटोमध्ये किती बिबटे आहेत. तसेच कुठे आहेत. हे तुम्हाला शोधायचं आहे.

चला तर तुमच्याकडे 30 सेकंद आहेत.. या फोटोतील बिबटे शोधा...
तुमची वेळ सुरू झाली आता....

fallbacks
.
.
.
.
?
.

.
.
.
?
.
..
.
.
.
.
.?
.
.
तुम्हाला उत्तर सापडलं का?
.
..
.
.
.
.?
.
.
.
.
चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की या फोटोमध्ये एकच बिबट्या आहे. तो देखील झाडाच्या उजव्या बाजूला गवतात लपला आहे. 

fallbacks

Read More