Marathi News> भारत
Advertisement

आंब्याच्या पेटीत लपलेली चिमणी दिसली का? शोधा शोधा...

Find Bird in Picture Puzzle: सोशल मीडियावर व्हायरल होणारं आणखी एक कोडं आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. या फोटोमध्ये तुम्हाला चिमणी शोधून काढायची आहे.

आंब्याच्या पेटीत लपलेली चिमणी दिसली का? शोधा शोधा...

Picture Puzzle: इंटरनेट अशा फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे, जे आपल्य डोळ्यांची आणि बुद्धीमत्तेची चाचणी घेत असातात. असाच एक फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत असून त्यात दडलेला पक्षी तुम्हाला शोधायचा आहे. फोटोमध्ये एक आंब्यांची पेटी दिसत आहे. त्यात एक चिमणी दडली आहे... ती कुठेय हे तुम्हाला शोधायचं आहे. 

तुम्हाला दिसत असलेली पेटी आंब्यांच्या फळांनी भरली आहे. या आंब्यांमध्ये एक सुंदर चिमणीसुद्धा लपली आहे. तुम्ही या फोटोकडे बारकाईने पाहिल्यास तुम्हालाही ही चिमणी दिसून येईल...

चला तर या फोटोतील चिमणी शोधून काढा... तुमच्याकडे 30 सेकंद आहेत...

fallbacks.
?
.
?
.
?
.
?
 शोधा शोधा.. चिटींग करू नका...
.
?
.
?
.
?
.?
चला तर आम्हीच तुम्हाला या फोटोत दडलेली चिमणी दाखवतो.

fallbacks
ही चिमणी फोटोच्या डाव्या बाजूला दिसतेय. सुंदर चिमणीचे तोंड आणि चोच दिसतेय... तुम्हालाही दिसलेच असेल. 
आम्ही उत्तर सांगण्याआधीच तुम्हील चिमणीला शोधले असेल तर तुम्ही चाणक्ष आहात असं समजा... 

Read More