Marathi News> भारत
Advertisement

चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

चिमुरड्याचा गळ्याला अजगराचा विळखा, पुढे काय झालं? जीवाची धाकधुक वाढवणारा व्हीडिओ व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर सांपाशी संबंधित अनेक व्हिडीओ आपण पाहतो. लहान मुलं असो किंवा मग कोणी मोठी व्यक्ती सापाची भीती सगळ्यांनाच असते. पण काही लोक असतात जे त्यांच्या हातात किंवा गळ्यात सापाला घेऊन फिरतात. त्यांना कोणतीही भीती नसून त्यांना साप खूप आवडतात. एवढंच काय तर ते सापाला पाळीव प्राण्यासारखे पाळतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य झालं असेल तर हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. तर अनेकदा साप अशा लोकांना इजा करत नाहीत. भल्याभल्या लोकांना घाम फुटेल असं कृत्य एका लहान मुलानं केलं आहे.  

आणखी वाचा : मुलीच्या वयाच्या एक्ट्रेससोबत रोमान्स करतात, या दिग्दर्शकाची सडेतोड प्रतिक्रिया, नक्की रोख कोणाकडे?

व्हायरल व्हिडिओमध्ये या मुलाच्या गळ्यात अजगराच्या शेपटीनं वेढा घातला आहे. जरी साप मुलावर इजा करताना दिसत नसला तरी त्या लहान मुलाला देखील सापाची भीती नाही वाटत आहे. अजगराच्या शेपटीनं वेढा घालताच तो मुलगा ओरडू लागत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून तो अजगर आणि मुलगा एकमेकांना आधीपासून ओळखतात हे दिसून येत आहे. 

आणखी वाचा : जेव्हा नागा चैतन्यला गाडीत गर्लफ्रेंडसोबत 'त्या' अवस्थेत पोलिसांनी पकडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर

या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप व्ह्यूज मिळत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. इतकंच नाही तर हजारो नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी मुलाला निर्भय तर काहींनी भाग्यवान म्हटले.

Read More