Marathi News> भारत
Advertisement

Viral Stunt: रेल्वे स्टेशनवर मुलाने दाखवला असा पराक्रम, VIDEO पाहून सर्वच आश्चर्यचकीत

इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात.

Viral Stunt: रेल्वे स्टेशनवर मुलाने दाखवला असा पराक्रम, VIDEO पाहून सर्वच आश्चर्यचकीत

मुंबई : इंटरनेटवर अनेक प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यांपैकी काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. तर काही व्हिडीओ हे ट्रेंड व्हिडीओ असतात. जे लोक एकमेकांचे कॅपी करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका स्टंटचा आहे.

एका तरुणाने रेल्वे स्टेशनवर स्टंट केला आहे. जो त्याने पोलिसांसोमर केला आहे. तो सर्वांसाठीच आश्चर्यकारक आहे. 

या व्हिडीओमध्ये एक मुलगा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर धावताना दिसत आहे. अचानक तो असे काही करतो की सर्वजण पाहत राहातात. खरंतर हा मुलगा सतत 4 ते 5 हवेत गोलांट्या उड्या मारतो. त्याच्या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंड होत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतकंच नाही तर या मुलाचा हा पराक्रम पाहून एक पोलीस कर्मचारीही हैराण झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी (सोशल मीडिया यूजर्स) या मुलाला बॅक फ्लिप शिकवण्याची विनंती करायला सुरुवात केली.

इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ अनेकांचे मनोरंजन करत आहे. एवढेच नाही तर हा व्हिडीओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांच्या यावर प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

Read More