Marathi News> भारत
Advertisement

'सांगलीत राष्ट्रवादी-काँग्रेसने भ्रष्ट कारभारी बदलले नाहीत'

भाजपच्या विकासावर लोकांचा विश्वास असल्यामुळे बहुमत मिळत असल्याचं भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं. 

'सांगलीत राष्ट्रवादी-काँग्रेसने भ्रष्ट कारभारी बदलले नाहीत'

नवी दिल्ली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी कारभारी बदलला नाही आणि याच कारभारींनी भ्रष्टाचार केल्यामुळे यश मिळत असल्याचं भाजपनं स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाची मागणी योग्य असली तरी भाजपच्या विकासावर लोकांचा विश्वास असल्यामुळे बहुमत मिळत असल्याचं भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं. 

भाजप खासदार संजय काका पाटील यांनी खालील मुद्दे मांडले

राष्ट्रवादी- काँग्रेसचे कारभारी बदलले नाही

कारभारींनी भ्रष्टाचार केला

मोदींच्या विकासावर जनतेचे विश्वास आहे

जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
- तरीही सांगलीकरांनी राष्ट्रवादीला नाकारलं

मराठा आरक्षण हेच सरकार देऊ शकते

मुख्यमंत्र्यांना बदलून चालणार नाही
मुख्यमंत्री आरक्षणाबद्दल सकारात्मक
सांगलीत भाजपने विकासकामे केली

यासंदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत 

Read More