Marathi News> भारत
Advertisement

SIP | 10, 15 किंवा 20 वर्ष... हवं तेव्हा बना करोडपती? गुंतवणूकीचा सुपरहीट फॉर्मुला

तुमचे टार्गेट निश्चित करा आणि शक्य तेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो

SIP | 10, 15 किंवा 20 वर्ष... हवं तेव्हा बना करोडपती? गुंतवणूकीचा सुपरहीट फॉर्मुला

मुंबई : गुंतवणूकीसाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते.  जेव्हा हवं तेव्हा गुंतवणूक सुरू करता येते. तुमचे टार्गेट निश्चित करा आणि शक्य तेवढी लवकर गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू केल्यास म्युच्युअल फंडच्या एसआयपीच्या माध्यमातून मोठे लक्ष साध्य करता येते. 

SIP च्या माध्यमातून करोडपती बनन्याच्या टीप्स
10 वर्षाच्या गुंतवणूकीवरून करोडपती बनन्यासाठी दरमहिन्याला 36 हजार रुपयांची गुंतवणूक करा
रिटर्न 15 टक्के
10 वर्षात गुंतवणूक  43 लाख 20 हजार रुपये
10 वर्षात वेल्थ (रिटर्न सह) 1 कोटी 31 हजार रुपये
10 वर्षात रिटर्न 57 लाख 11 हजार रुपये

fallbacks

15 वर्षांच्या गुंतवणूकीवर SIP Calculation
दर महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक
रिटर्न 12 टक्के
15 वर्षात गुंतवणूक 36 लाख रुपये
15 वर्षात वेल्थ (रिटर्न सह) 46 लाख 91 हजार रुपये


म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना सर्वात महत्वाचे आहे योग्य फंडची निवड! योग्य फंडची निवड करण्यासाठी आर्थिक सल्लागाराचीही मदत घेता येईल.

Read More