Marathi News> भारत
Advertisement

Skating Girl Viral Video : स्पर्धा सुरू होताच जमिनीवर पडली, पुन्हा जोमाने उठली आणि शर्यंतही जिंकली

प्रेरणादायी वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं ऐकलं असेल. परंतु या वाक्याला खरं करून दाखवलंय एका लहानशा मुलीने! सोशल मीडियावर ही मुलगी रातोरात स्टार बनली आहे. 

Skating Girl Viral Video : स्पर्धा सुरू होताच जमिनीवर पडली, पुन्हा जोमाने उठली आणि शर्यंतही जिंकली

नवी दिल्ली : सफलता उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है, पंख होने से कुछ नही होता हौसलों से उडान होती है. ही प्रेरणादायी वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं ऐकलं असेल. परंतु या वाक्याला खरं करून दाखवलंय एका लहानशा मुलीने! सोशल मीडियावर ही मुलगी रातोरात स्टार बनली आहे. 

चार वर्षाच्या मुलीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोकं हा व्हिडिओ स्टेटसला देखील ठेवत आहेत. लाईख आणि शेअरही करीत आहेत.

एक मुलगी काही स्पर्धाकांसोबत स्केटींग रेसमध्ये सहभागी असते. रेस सुरू होताच तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. परंतु ती तरीही हार नाही मानत. पुन्हा उभी राहते. आणि पूर्ण क्षमतेने धाव घेते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dugas (@officialdugas)

हा व्हिडिओ सोशलमीडियावर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. लाखोंच्या संख्येने युजर्स हा व्हिडिओ शेअर करीत आहेत.

Read More