Marathi News> भारत
Advertisement

VIRAL VIDEO | तो झाडाला पूर्ण ताकदीने हलवत होता; अखेर ते पडलं आणि...

 सोशलमीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ वायरल होत असतात. नुकताच एक ताजा व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड वायरल होत आहे. 

VIRAL VIDEO | तो झाडाला पूर्ण ताकदीने हलवत होता; अखेर ते पडलं आणि...

नवी दिल्ली : सोशलमीडियावर अनेक मजेदार व्हिडिओ वायरल होत असतात. नुकताच एक ताजा व्हिडिओ सोशलमीडियावर प्रचंड वायरल होत आहे. ज्याला पाहून तुम्ही खळखळून हसाल. या व्हिडिओत एक व्यक्ती एका झाडाला पाडण्यासाठी त्याला जोर जोरात हलवत असतो. त्यानंतर झाडाची वरची फांदी धाडकन त्या व्यक्तीच्या अंगावर पडते. तो तेथेच जमीनीवर पडतो. 

व्हिडिओ बघा

हा व्हिडिओ @IdiotsFightingT नावाच्या ट्वीटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला आहे. ही पोस्ट असंख्य लोक शेअर आणि लाईक करीत आहेत.

व्हिडिओ क्लिपमध्ये पाहू शकता की, तो व्यक्ती पूर्ण ताकदीने त्या झाडाला हलवत आहे. त्याच्या अशा करण्याने झाड खालून तर नाही परंतु वरून फांदी तुटते आणि खाली पडते. तो व्यक्ती त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो परंतु फांदी त्याच्याच अंगावर पडते. 

Read More