Marathi News> भारत
Advertisement

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; अलकनंदा नदीमध्ये कोसळली बस

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; अलकनंदा नदीमध्ये कोसळली बस

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली एक बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली. या बसमध्ये 18 प्रवासी असल्याची माहिती आहे. मुसळधार  पावसामुळे अलकनंदा नदी दुथडी भरुन वाहतीये. या नदीत ही बस कोसळलीये. बसमधील 5 प्रवासी बाहेर फेकल्याचंही कळतंय. दरम्यान पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं असून मदत आणि बचाव कार्याला वेग आलाय. 

 

Read More