Marathi News> भारत
Advertisement

जम्मू - काश्मीरमधील अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला

हल्ल्यात जवळपास १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

जम्मू - काश्मीरमधील अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला

नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमधील अनंतनाग (Anantnag) जिल्ह्यात शनिवारी उपायुक्त कार्यालयाबाहेर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जवळपास १० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हल्ल्यात वाहतूक पोलीस आणि पत्रकारासह १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरक्षादलाकडून हल्लेखोरांचा शोध सुरु असून परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

  

Read More