Marathi News> भारत
Advertisement

नितीश कुमार यांच्यासोबत हे मंत्री घेणार शपथ, पाहा संपूर्ण यादी

नितीश कुमार आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

नितीश कुमार यांच्यासोबत हे मंत्री घेणार शपथ, पाहा संपूर्ण यादी

पटना : नितीश कुमार आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. बिहारचे राज्यपाल फागू चौहान हे नितीश कुमार यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून किशोर प्रसाद आणि मंजू देवी यांचं नाव पुढे आलं आहे.

आज नितीश कुमार यांच्यासोबत खालील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

जेडीयू 

1.विजय चौधरी,
2.विजेंद्र यादव
3.अशोक चौधरी
4.मेवालाल चौधरी
5.शीला मंडल

बीजेपी

1-तारकिशोर प्रसाद
2-रेणुदेवी
3-अमरेंद्र प्रताप सिंह
4-मंगल पाण्डेय
5-रामसूरत राय
6-रामप्रीत पासवान
7-जीवेश मिश्रा

हम

1. संतोष मांझी

व्हीआयपी

1. मुकेश सहनी

भाजपचे आमदार नंदकिशोर यादव यांना स्पीकर बनवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Read More