Marathi News> भारत
Advertisement

रणथंबौर नॅशनल पार्कमधील वाघीणीचा थरार, व्हिडीओ व्हायरल

रणथंबौर नॅशनल पार्कमध्ये टुरिस्ट गाडीचा वाघीणीने जोरदार पाठलाग केला. वाहनचालकाची पूर्णपणे भंबेरी उडाली होती.

रणथंबौर नॅशनल पार्कमधील वाघीणीचा थरार, व्हिडीओ व्हायरल

उदयपूर : रणथंबौर नॅशनल पार्कमध्ये टुरिस्ट गाडीचा वाघीणीने जोरदार पाठलाग केला. वाहनचालकाची पूर्णपणे भंबेरी उडाली होती. वाघीणीचं दर्शन घेण्यासाठी ही गाडी नॅशनल पार्कमध्ये गेली होती. तेव्हा अचानक समोर वाघीण आली आणि गाडीच्या जवळ येण्याचा तिने प्रयत्न केला.

सुरुवातीला चालकाने गाडी मागे घेतली आणि गाडीच्या साईडला आलेली वाघीण बघताच काही क्षणातच गाडी पुन्हा जलदगतीने पुढे नेली. सध्या हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Read More