Marathi News> भारत
Advertisement

देशाचा आज ६९ वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर भव्य कार्यक्रम

 भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे.  

देशाचा आज ६९ वा प्रजासत्ताक दिन, राजपथावर भव्य कार्यक्रम

नवी दिल्ली :  भारताचा ६९ वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा होत आहे.   दिल्लीसह देशभरात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

तिहेरी सुरक्षा कवच 

सकाळी १० वाजता सोहळा सुरू होणार आहे. राजधानी दिल्लीत तिहेरी सुरक्षा कवच तैनात आहे.

 राजपथावर भव्य कार्यक्रमात तिनही दलांचे शक्तीप्रदर्शन सुरू होत आहे

यंदा प्रथमच बीएफएसच्या महिला सहभागी होणार आहेत.  दहा आसियन देशांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. 
  

Read More