Marathi News> भारत
Advertisement

आई ती आईचं असते! पिल्लासाठी आईने घेतला दुर्गेचा अवतार; Video पाहून व्हाल थक्कं

आपल्या पोटच्या गोळ्याला संकटात पाहून आईने (Mother) दुर्गेचा अवतार घेतला. 

आई ती आईचं असते! पिल्लासाठी आईने घेतला दुर्गेचा अवतार; Video पाहून व्हाल थक्कं

Treading  Video Dog Cat 2022: आई आणि मुलांचं नातं खूप खास असतं. आई आपल्या मुलासमोर येणाऱ्या सगळ्या संकटांना आपल्यावर घेते. मुलांसमोर ती खंबीरपणे उभी असते. सोशल मीडियावर (social media) आपण अशा अनेक स्टोरी वाचल्या किंवा बघितल्या आहेत. जीवाची पर्वा न करता आईने मुलाचा जीव वाचवला, अशा हेडलाइन्सच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) पाहिला मिळतं आहे. 

आपल्या पोटच्या गोळ्याला संकटात पाहून आईने (Mother) दुर्गेचा अवतार घेतला. ही गोष्टी आहे एका लहानश्या पिल्लू मांजरची. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लहानश्या पिल्ल्यावर कुत्र्याने (Dog) हल्ला केला. अशातच आई मांजराने (Cat) संकट (Crisis) हेरलं आणि पिल्लाला वाचविण्यासाठी मांजरीने रौद्र अवतार घेतला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मांजर त्या कुत्र्याच्या अंगावर धावून गेली. (treading Video cat attack on dog  viral on social media)

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मांजरीचा हा चित्रपटातील स्टंट वाटेल. अक्षय कुमार सारखी धावत येऊन खाली जमीनवर पडते आणि मागच्या दोन पायाने कुत्र्यावर हल्ला करते. पुढच्या क्षणात परत उभी होऊन कुत्र्याच्या अंगावर उडी मारुन आपल्या पिल्लाचा जीव वाचवते. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. 

पाहा हा भन्नाट व्हिडीओ 

Read More