Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: छोटा बच्चा समझ के..; लहान सिंहावर गेला हात फिरवायला आणि...

Lion Cubs Video: एका गाडीच्या बोनेटवर (car roof) सिंहाचे दोन छावे (Lion Cubs) मस्त बसले आहेत. एक तरुण तिथे येतो आणि...

Viral Video: छोटा बच्चा समझ के..; लहान सिंहावर गेला हात फिरवायला आणि...

Trending Video : आजकालची पिढी ही प्रसिद्धीच्या मागे धावतेय असं वाटतं. या सोशल मीडियाच्या (Social media) जगात प्रसिद्धीसाठी हे आपल्या जीवाचीही परवा करत नाहीत. प्रसिद्धी आणि सोशल मीडियाने लोकांना इतकं वेड लावलं आहे की, खऱ्या आयुष्यातील अनेक क्षण ही लोक जगणचं विसरुन जातात. असाच काहीसा प्रकार आणि धक्कादायक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Trending Lion Cubs Video viral on Social media nmp)

छोटा बच्चा समझ के...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गाडीच्या बोनेटवर (car roof) सिंहाचे दोन छावे (Lion Cubs) मस्त बसले आहेत. एक तरुण तिथे येतो आणि त्यांना हात लावायला जातो. या तरुणाला काय हे कुत्रे वाटले की काय...कारण हे छोटे सिंहाचे छाव्यांना हा तरुण हात लावतो तेव्हा त्यातील एक छावा आपलं रौद्र अवतार दाखवतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Md Gulzar (@basit_ayan_3748)

हा धक्कादायक व्हिडीओ इंस्टाग्रामवर (Instagram) शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ आणखी मनोरंजक बनवण्यासाठी, हा तरुण त्यापैकी एकाला प्रेम देण्याचा प्रयत्न करतो परंतु पुढे जे घडते ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.  या धोकादायक व्हिडिओला (Dangerous video) अडीच लाखांहून अधिक लाइक्स (Likes) आणि अनेक कमेंट्स (Comments) मिळाल्या आहेत.

Read More