Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...

Viral Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस हे प्रत्येकासाठी आयुष्यातील सगळ्यात बेस्ट डेज असतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी प्रत्येकाचा स्मरणात असतात. तुम्ही कधी शाळेत असताना डान्स केला आहे का?

VIDEO : विद्यार्थ्यांना नाचताना पाहून मॅडमचं सुटलं नियंत्रण, उत्साहाच्या भरात...

Trending Video : शाळा आणि कॉलेजचे दिवस (School and college days) हे आयुष्यातील सगळ्यात चांगले दिवस असतात, बरोबर ना...कोरोना महासंकटात दोन वर्षांत जेव्हा आपण घरात बंदिस्त होतो त्यावेळी अनेकांनी मोबाईलवरील व्हाटस्अपद्वारे (WhatsApp) जुन्या आठवणीना उजाळा दिला. पूर्वीच्या काळात आजच्या प्रमाणात मोबाईल (Mobiles), कॅमेरे (cameras) तेव्हा नव्हते. त्यामुळे अनेक आठवणी या मनात आहेत. कधी तरी शाळा, कॉलजेचा ग्रुप भेटला की आपण त्या आठवणींवरुन हसून लोटपोट होतो.पण आजकाल प्रत्येक क्षण हा कॅमेऱ्यात कैद केला जातो. सध्या अनेक शाळा, कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. असाच एका सांस्कृतिक कार्यक्रमातील महिला शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on social media) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

उत्साहाच्या भरात...

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहे. स्टेजवर काही मुली राजस्थानी पोशाखात डान्स करत असतात. अचानक हिरवी साडी नेसलेली एक महिला शिक्षिका उत्साहाच्या भरात स्टेजच्या समोर येतं आणि मग काय ती चक्क डान्स करु लागते. तिला डान्स करताना पाहून अजून एक शिक्षिका येऊन तिला साथ देते. या दोन मॅडम विद्यार्थ्यांना डान्स करताना पाहून स्वत:ला रोखू शकल्या नाहीत. त्यांचा डान्स पाहून विद्यार्थ्यांनीही ओरडायला आणि टाळ्या वाजवायला सुरुवात केली. (Trending Video Seeing the students dancing Madam got out of control school function Viral on Social media )

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

थोडं कौतुक थोडं ट्रोल!

मॅडमचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही यूजर्सने त्यांचा डान्सचं कौतुक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी या दोन मॅडमला ट्रोल केलं आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रावर  yourfunzone नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मॅडमचे डान्स स्टेप्स पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.

TAGS

Dance Ka VideoGoogle TrendsHansi Ka VideoOMG VideoMadam Ka Dancetrendingमॅडम डान्स व्हिडीओगणतंत्र दिवस फनी व्हिडीओशाळकरी मुलांचा डान्स व्हिडीओविद्यार्थ्यांना डान्स करताना पाहून शिक्षिता आऊट ऑफ कंट्रोलशिक्षिकेचा डान्स व्हिडीओ व्हायरलमनोरंजकव्हायरललेटेस्ट व्हायरलमराठी बातम्यालेटेस्ट बातम्याSchool children dance videoEducate out of control by watching students danceTeacher dance video viralinterestingviraltoda trending videossocial media viral videosocial viral trendstoday trends in Indiatrending videos in Indiatrending videos in Maharashtraट्रेंडिंग विषयव्हायरल व्हिडिओट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग व्हिडिओट्रेंडिंग न्यूजट्रेंडिंग न्यूज मराठीमराठी ट्रेंडिंग व्हिडिओआजचे ट्रेंडिंग न्यूजआजच्या ट्रेंडिंग बातम्याmarathi newsMarathi batmyatodays newsmaharashtra news in marathiMaharashtra Newsमहाराष्ट्र बातम्याMaharashtra Latest Newslatest marathi newslatest news maharashtra politicsmaharashtra news today
Read More