Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड...व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

Desi juggad Viral Video: थंडीत गरम पाण्याने अंघोळ (Hot Water) करण्याची मजाच वेगळी. अशातच देशी जुगाडचा (trick of heating water) व्हिडीओ समोर आला आहे.

Viral Video: याला म्हणतात देसी जुगाड...व्हिडीओ पाहून तुमचंही डोकं चक्रावेल!

Trending Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Viral Video) व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. अशाच व्हिडीओमधून काही गोष्टी शिकण्यास मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. (trick of heating water for bathing in winter is viral on social media marathi news)

डिसेंबर महिना सुरू झाल्याने राज्यात थंडी (Winter) वाढू लागली आहे. हाडे सोसणाऱ्या थंडीने मैदानी भागातील नागरिकांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय. त्यामुळे सकाळ सकाळी शेकोट्या देखील पेटल्या आहेत. थंडीत गरम पाण्याने अंघोळ (Hot Water) करण्याची मजाच वेगळी. मात्र, गॅस सिलेंडरच्या (Cylinder) किंमती आभाळाला टेकल्याने ग्रामीण भागात अजूनही चुलीवर पाणी तापवलं जातं. अशातच देशी जुगाडचा (Desi juggad) व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा - Hostel girls: शाळकरी मुलींनी शिकवला हेडमास्तरला 'धडा', चपलेनं धू-धू धुतलं; नंतर जे काही झालं...पाहा Video

नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे लोकांची ही समस्या काही सेकंदात सोडवता येऊ शकते. या व्हिडीओमध्ये नळातून स्टीलच्या पाईपमध्ये पाईपद्वारे पाणी पाठवलं जातं. जे टीनच्या भांड्याला चिकटलेलं असतं. ज्यामध्ये भांड्याच्या आत लाकूडचा जाळ चालू असतो. स्टीलच्या पाईपमधून पाणी जात असल्याने लाकूड जळाल्याने गरम होत पाईपमधून पाणी बाहेर येतं.

पाहा VIDEO - 

दरम्यान, हा जुगाड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तर काही जणांना हा प्रकार आवडलेला नाही. पण थंडीच्या दिवसात असा जुगाड करणं आवश्यक आहे, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलंय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Social Media) होताना दिसत आहे. आत्तापर्यंत कमीतकमी 2 लाखहून अधिक जणांनी व्हिडीओ पाहिला आहे.

Read More