Marathi News> भारत
Advertisement

कांगारुंची फिल्मी स्टाईल फायटिंग पाहिलीत का? SOCIAL MEDIAवर या व्हिडिओची जोरदार चर्चा.. VIDEO पहाच

दोन कांगारू आपापसात फायटिंग करताहेत असा हा व्हिडीओ आहे ही काही साधीसुधी फायटिंग नाहीये बंर का

कांगारुंची फिल्मी स्टाईल फायटिंग पाहिलीत का? SOCIAL MEDIAवर या व्हिडिओची जोरदार चर्चा.. VIDEO पहाच

VIRAL VIDEO OF KANGAROO FILMY FIGHTING :इंटरनेटवर  नेहमी काहींना काही व्हायरल होत असत, बरेच व्हिडीओ असतात जे खूप पसंत केले जातात शेअर केले जातात .

सोशल मीडियावर जे प्रसिद्ध केलं जात आणि इंटरनेटवर प्राण्यांचे व्हिडिओसुद्धा खूप पहिले जातात असाच एक प्राण्यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला गेलाय आणि तो जबरदस्त शेअर केला जात आहे.

आणि पाहिला जात आहे.  कुत्रा मांजरीचं भांडण आपण सर्वांचं माहित आहे यावर एक कार्टून शो टॉम अँड जेरी सुद्धा खूप पाहिलं जात आणि फेमस सुद्धा आहे.

नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि पाहता पाहता या व्हिडिओला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे  हा व्हिडीओ आहे कांगारूंचा.

दोन कांगारू आपापसात फायटिंग करताहेत असा हा व्हिडीओ आहे ही काही साधीसुधी फायटिंग नाहीये बंर का,अगदी फिल्मी स्टाईल ही फायटिंग होतेय.

एका सीनमध्ये तर  एक कांगारू दुसऱ्या कांगारू ला लोखंडच्या गेट वर फेकतो आणि दुसरा कांगारू त्या गेटवरून उडू मारून ते तोडून त्यातून पळून जातो.. एका सिनेमातील स्क्रिप्ट प्रमाणे हा व्हिडीओ आहे आणि सध्या तुफान व्हायरल होतो आहे आहे . 

Read More