Marathi News> भारत
Advertisement

बहिणीच्या पतीसोबत रासलीला; ताईनं चांगलाच धडा शिकवला तिला...

भावोजींसोबत प्रेमप्रकरण मेहुणीला महागात....

बहिणीच्या पतीसोबत रासलीला; ताईनं चांगलाच धडा शिकवला तिला...

मुंबई : जीवनात काही नाती अत्यंत खास असतात. पण अशी नाती फार काळजीने सांभाळावी लागतात. या नात्यांना एकदा डाग लगला, तर तो पुसणं फार कठीण असतं. परिणामी त्या एका नात्यामुळे इतर नात्यांमध्ये देखील दुरावा निर्माण होतो. जीजा-मेहुणी, वहिनी-दीर या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला तर तो दूर होवू शकत नाही. आचा जीजा आणि मेहुणीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बहिणीचं नवऱ्यासोबत संबंध असल्याचं कळताचं महिला बहिणीला मारण्यासाठी थेट तिच्या ऑफिस मध्ये पोहोचते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये, 'बहिणीचे पतीसोबत असलेल्या नात्या माहिती मिळताचं महिला बहिणीच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि बहिणीला मारहाण करू लागते...' 

हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. 11 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. तर 60 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाईक केलं. एवढंच नाही तर व्हिडिओवर कमेन्टचा पाऊस पडत आहे. 

Read More