Marathi News> भारत
Advertisement

सुंदर महिलेचा डान्स भारी, भल्याभल्यांना गार करी... तिच्या व्हायरल व्हिडीओची एकच चर्चा

सोशल मीडियावर सगळ्यांना इतकं कन्टेन्ट पाहायला मिळतात की, त्याला पाहाता पाहाता वेळ कसा निघून जातो, हे कळत देखील नाही.

सुंदर महिलेचा डान्स भारी, भल्याभल्यांना गार करी... तिच्या व्हायरल व्हिडीओची एकच चर्चा

मुंबई : सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे. जेथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कन्टेन्टचं इतकं भंडार आहे की, त्याला पाहाता पाहाता वेळ कसा निघून जातो, हे कळत देखील नाही. येथे तुम्ही ज्या प्रकारचे व्हिडीओ किंवा कन्टेन्ट पाहाल त्या प्रकारचे व्हिडीओ तुम्हाला एकामागून एक पाहायला मिळतील. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. जो एका लग्नातील आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका लग्नातील कार्यक्रमात सगळे कुटुंबिय नाचत आहे. परंतु त्यात खरी रौनक आणली ती या महिलेनं.

या सुंदर महिलेच्या ठुमक्यांनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. या महिलेनं देसी लूकमध्ये वेस्टन्स गाण्यावर जे काही लटके-झटके दाखवले, त्यासमोर भलेभलेही फेल आहे.

ही महिला एकतर नववधू असावी किंवा तिची मैत्रीण. पण तिने जो काही स्वॅग दाखवला आहे. तो पाहून भल्याभल्यांना झटका बसला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ honeysingh.2013 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला काही वेळातच इतकी प्रसिद्धी मिळाली की, हा व्हिडीओ आता ट्रेंड करु लागला आहे. या व्हिडीओला आता 71 हजाराहून अधीक व्हूज मिळाले आहेत.

Read More