Marathi News> भारत
Advertisement

Viral video: लग्नात आला झोंबी कोंबडा... Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

आता सोशल  मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओला खूप लाईक्स  येताहेत.... त्याला कारणसुद्धा तसाच आहे, एका लग्न समारंभातील हा व्हडिओ असल्याचं दिसत आहे

Viral video: लग्नात आला झोंबी कोंबडा... Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media )

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

नर्तिकेप्रमाणे लवते अंग (flexibility and dance )

इंडियन वेडिंग (inidan wedding) म्हटलं कि नाच गाणं तर आलंच, संगीत वरात लग्न अश्या अनेक प्रसंगी नाचण्याचे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्न म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नातल्या वरातीचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात, मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता..  (viral new wedding)

आता सोशल  मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओला खूप लाईक्स  येताहेत.... त्याला कारणसुद्धा तसाच आहे, एका लग्न समारंभातील हा व्हडिओ असल्याचं दिसत आहे. यात एक युवक नाचताना दिसत आहे पण त्याच्या  तुम्ही पाहाल तर हैराण होऊन झालं . कोंबडा आरवल्यानंतर जो आवाज काढतो असाच काहीसा आवाज डीजेवर सुरु आहे, आणि हा तरारून झोंबीप्रमाणे नाचताना दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Azeem )

त्याला नाचताना पाहून तिथे उपस्थित असणारे सर्व पोटात दुखेपर्यंत हसत आहेत. तुम्हीसुद्धा हा झोंबी डान्स पाहून हसत बसाल आणि या तरुणाची कॉपी करायला जाल तर तुमच्यावर सुद्धा सगळे हसतील त्यामुळे सांभाळून ... 

Read More