Marathi News> भारत
Advertisement

Viral Video: भरमंडपात नवरीच्या वडिलांनी काठी हातात घेत जावयाला दिली चेतावणी

लग्नमंडपात नववधूच्या वडिलांनी हातात घेतली काठी, मग पुढे होणाऱ्या जावयासोबत काय घडलं पाहा

Viral Video: भरमंडपात नवरीच्या वडिलांनी काठी हातात घेत जावयाला दिली चेतावणी

मुंबई : सोशल मीडियावर रोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये तर सर्वात जास्त व्हिडिओ लग्न कार्यातील असतात. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये  काही व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रचंड हसायला येत. तर काही व्हिडिओ अत्यंत भावूक असतात. लग्नातील मुलगी आणि वडिलांचा व्हिडिओ जर पाहिला तर आपसूक डोळ्यातू अश्रू निघतात. सध्या असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवरीच्या बाजूला तिचे आई-वडील उभे आहेत. व्हिडिओमध्ये नवरीच्या वडिलांच्या हातात एक काठी आहे. शिवाय ते जावयाला काही तरी सांगत असल्याचं दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडिओ आतापर्यंत 15 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. सध्या सोशल मीडियावर फटक्त आणि फक्त याचं व्हिडिओची चर्चा आहे. 

Read More