Marathi News> भारत
Advertisement

मिञांनी दिली लग्नाची भेट, उघडताच वधू-वराची शरमेने मान खाली

 व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लोक व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.

मिञांनी दिली लग्नाची भेट, उघडताच वधू-वराची शरमेने मान खाली

असे काही व्हिडिओ आहेत जे आपल्याला आश्चर्यचकित करतात आणि असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्याने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि लोक व्हिडिओवर खूप मजेदार कमेंट्स देखील करत आहेत.लग्नाचा सीझन येताच सोशल मीडियावर लग्नाच्या मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडिओंचा पूर येतोहा व्हिडीओ एका लग्नाचा आहे, ज्यामध्ये वधू-वरांना लग्नाची अशी भेट मिळाली, की दोघांना  काय करावं ते समजत न्हवतं.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kichu's Abi(@kichus_abi)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत आणि वराच्या हातात एक भेटवस्तू देखील दिसत आहे.  वराने भेटवस्तू उघडताच त्याला काय करावं ते सुचत न्हवतं आणि वधूचीदेखिल अवस्था अशीच काहीशी होती.

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील वधू-वरांचे मजेदार भाव लोकांना खूप आवडले आहेत.

Read More