Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : महिलेच्या अफलातून डान्स व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहत असाल. सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडिओ टाकून अनेकजण पैसेही कमावत आहेत.

VIDEO : महिलेच्या अफलातून डान्स व्हिडिओचा सोशल मीडियात धुमाकूळ

मुंबई : सोशल मीडियावर तुम्ही अनेक डान्स व्हिडिओ पाहत असाल. सोशल मीडियावर आपल्या डान्सचे व्हिडिओ टाकून अनेकजण पैसेही कमावत आहेत. अनेक चित्र-विचित्र व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण आज आम्ही तुम्हाला एका महिलेचा असा अफलातून डान्स दाखवणार आहोत, जो बघून तुम्ही निशब्द व्हाल. 

अफलातून डान्स

या व्हिडिओत एक महिला झिंगाट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याची काही माहिती मिळाली नसली तरी या व्हिडिओतून अनेकांचे भरभरून मनोरंजन नक्कीच होत आहे. जास्तीत जास्त चांगले कोरिओग्राफ केलेले डान्स पाहिल्यानंतर हा डान्स व्हिडिओ तुम्हाला नक्कीच वेगळा अनुभव देईल. असा डान्स तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. 

डान्सला पसंती

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या व्हिडिओत एक महिला अंगणात डान्स करत आहे. आजूबाजूला बसलेले लोक तिच्या डान्सचा आनंद घेत आहेत. या महिलेचा डान्स पाहून लोक टाळ्या वाजवत आहेत. ती डान्स करता करता पडतेही आणि पुन्हा उभी होऊन थोडा डान्स करते. त्यानंतर ती तेथून निघून जाते. 

या डान्सवर लोकांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रियाही येत आहेत. काहींनी लिहिलं की, ही तर ‘बिजली’ आहे. तर एकाने एका इलेक्ट्रिक कंपनीचा लोगो शेअर करत लिहिले की, ‘शॉक लागला’.

Read More