Marathi News> भारत
Advertisement

आयुष्य संपवण्यासाठी धावत्या लोकलसमोर गेली महिला अन्..., पुढे काय झालं पाहा

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आयुष्य संपवण्यासाठी धावत्या लोकलसमोर गेली महिला अन्..., पुढे काय झालं पाहा

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक रेल्वे पोलिस आणि मोटरमन यांनी जीव देण्यासाठी निघालेल्या एका महिलेला वाचवला आहे. हा व्हिडीओ मुंबईतला आहे. यावेळी घटनास्ठळी उपस्थित असलेल्या रेल्वे प्रवाशांना हा प्रसंग व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केला. 

आणखी वाचा : 'या' कारणामुळे टायगर श्रॉफला कधी डेट करणार नाही, चारचौघात अभिनेत्रीची अजब प्रतिज्ञा

या व्हिडीओत रेल्वे पोलिस फोर्सचे एएसआय रवींद्र सानप आणि मोटरमन यांनी या महिलेचा जीव वाचवला आहे. मुंबईतील भायखळा रेल्वे स्टेशनवर हा थरारक प्रसंग घडला. हा भयानक व्हिडीओ आरपीएफनं ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत, आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की, कृपया असं पाऊल उचलू नका. आपल्याला फक्त एकच आयुष्य मिळतं, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. असा संदेशही सोबत दिला आहे.'

आणखी वाचा : ब्रालेटमध्ये मराठी गाण्यावर 'दयाबेन'चा ठुमका; वारंवार पाहिला जातोय 'हा' Video

आणखी वाचा : कल्पना नसतानाच स्वत:चे Topless Photo पाहून काजल अग्रवाल हादरली; पुढे जे घडलं ते...

व्हिडीओत एक महिला जेव्हा आत्महत्या करण्यासाठी धावत्या लोकलच्या दिशेनं धावत होती. तेव्हा स्टेशनवर उपस्थित असलेले प्रवासी ओरडू लागले आणि त्या महिलेला थांबवण्यास सांगत होते. तरी देखील ती महिला धावत्या लोकलच्या दिशेनं धावत होती. रेल्वे अगदी काही फुटांवर आल्यानंतर सर्वांना आता ही महिला रेल्वेखाली जाणार असंच वाटलं. 

आणखी वाचा : बीफ आवडतं..., 'त्या' व्हिडीओवरून रणबीर कपूरच्या 'ब्रम्हास्त्र'वर होणार परिणाम?

मात्र, तितक्यात आरपीएफचे एएसआय यांनी धावत जाऊन तिला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केलं. सुदैवानं मोटरमन यांनी लगेच ती लोकल थांबवली आणि त्या महिलेता जीव वाचला. त्यानंतर स्टेशनवर असलेले प्रवासी महिलेच्या दिशेनं धावले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Read More