Marathi News> भारत
Advertisement

#ZeeIndiaConclave LIVE : तडजोडीशिवाय विकासाकडे वाटचाल - नकवी

#ZeeIndiaConclave मध्ये अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपलं म्हणणं मांडलंय. 

#ZeeIndiaConclave LIVE : तडजोडीशिवाय विकासाकडे वाटचाल - नकवी

नवी दिल्ली : #ZeeIndiaConclave मध्ये अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी आपलं म्हणणं मांडलंय. 

दीर्घकाळापासून भाजपविषयी दुष्प्रचार सुरू आहे. आमच्या विकासाचा मुसदा म्हणजे मतांचं बाजारीकरण नाही. आम्ही विकास आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर कुणातही भेदभाव केलेला नाही. आम्ही कोणत्याही तडजोडीशिवाय सशक्तीकरणाकडे वाचलाल करत आहोत, असं मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलंय.

इथे पाहा लाईव्ह चर्चा

 

Read More