ऑम्लेट हा एक असा पदार्थ आहे जो झटपट तयार होतो. ऑम्लेट हे पौष्टिकही असते आणि चवीलाही अफलातून लागते. रविवारी तर अनेकांच्या घरी ऑम्लेटचा नाश्ता बनवला जात. आज आम्ही तुम्हाला देणार आहोत ऑम्लेटची अशी रेसिपी जी अगदी हॉटेलच्या स्टाईलमध्ये घरच्या घरी बनवता येईल. यामध्ये लागणाऱ्या साध्या-सोप्या साहित्यापासून ते बनवण्याच्या स्टेप्सपर्यंत सविस्तर माहिती देणार आहोत. चला तर मग ऑम्लेटच्या तीन टेस्टी आणि हेल्दी ऑम्लेट रेसिपी जाणून घेऊयात...
साहित्य:
अंडी – 2
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
टोमॅटो – ½ (बारीक चिरलेला)
हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
कोथिंबीर – चवीनुसार
हळद – 1 चिमूट
लाल तिखट – ¼ टीस्पून
मीठ – चवीनुसार
तेल – १ टेबलस्पून
कृती:
एका भांड्यात अंडी फोडून घ्या.
त्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ घालून फेटून घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून अंड्याचं मिश्रण पसरवा.
दोन्ही बाजूंनी मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत तळा.
हे ही वाचा: Recipe: नाश्त्यासाठी बनवा रवा-पोह्यांची सॉफ्ट आणि हेल्दी इडली, झटपट तयार होईल Healthy Breakfast
साहित्य:
कृती:
साहित्य:
हे ही वाचा: घरच्या घरी बनाव ढाबा स्टाईल अमृतसरी पिंडी छोले, जाणून घ्या शाही भाजीची सोपी Recipe
कृती: