Marathi News> Lifestyle
Advertisement

GK : 9 मेंदू असलेला जगातील एकमेव जीव, 99 टक्के लोकांना उत्तर येणारच नाही!

Which Animal Has 9 Brain: जगात असे काही प्राणी आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. जाणून घ्या या अनोख्या प्राण्याबद्दल

GK : 9 मेंदू असलेला जगातील एकमेव जीव, 99 टक्के लोकांना उत्तर येणारच नाही!

Which Animal Has 9 Brain: जगात असे अनेक जीव आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. काही प्राण्यांची नावेदेखील आपल्याला ठावूक असतात पण त्यांच्या शरीररचनेबद्दल माहिती क्वचितच माहिती असते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्राण्याबद्दल सांगणार आहोत. हा जगातील एकमेव असा जीव आहे ज्याला तीन हृदय आण 9 मेंदू आहेत. 

तुम्हालादेखील हे ऐकून आश्चर्य वाटलं ना. पण हे खरं आहे. जगात असा एक जीव अस्तित्वात आहे ज्याला चक्क 9 मेंदू आहेत. इतकंच नव्हे तर या प्राण्याचे रक्तदेखील निळं असतं. या प्राण्याचे नाव काय आणि त्याची शरिराची रचना अशी का आहे. यामागचे कारण जाणून घेऊया. 

या प्राण्याचे नाव ऑक्टोपस आहे. 8 पाय असलेल्या या जीवाला तीन हृदय आणि 9 मेंदू असतात. पण 3 हृदय ऑक्टोपसला का असतात हे आधी आपण जाणून घेऊयात. ऑक्टोपसचे दोन हृदय हे गिल्स साठी असतात. जे त्याचे रक्त पंप करण्यासाठी असतात. गिल म्हणजे प्राणी पाण्यात असताना त्याच्या सहाय्याने ऑक्सिजन शरीरात खेचून घेतात. त्याव्यतिरिक्त शरीराच्या मधोमध तिसरे हृदय असते जे रक्तात ऑक्सिजन मिसळल्यानंतर संपूर्ण शरीरात त्याचा पुरवठा केला जातो. जेणेकरुन शरीरातील इतर अवयव योग्य काम करु शकतात. 

ऑक्टोपसच्या शरीरात असते निळे रक्त

माणसाच्या शरीरातील रक्त लाल रंगाचे असते कारण त्यात आयर्नवर आधारित प्रोटीन असते. ज्याला आपण हिमोग्लोबीन असं म्हणतात. हे हिमोग्लोबीन रेड ब्लड सेलमध्ये असते. यामुळं आपलं रक्त लाल असते. मात्र ऑक्टोपसच्या शरीरात कॉपरवर आधारित प्रोटीन असते ज्याला हेमोसाइनिन असं म्हणतात. हेमोसाइनिन ऑक्सिजनमध्ये सहजतेने मिसळले जात नाही त्यामुळं ऑक्टोपसला दोन हृदय असतात जे गिलच्या मदतीने रक्त पंप करुन त्यातील ऑक्सीजन रक्तात मिसळला जातो. आणि तिसरं हृदय पूर्ण शरीरात पंपिंग करते. 

9 मेंदू का असतात?

बायोजियो प्लॅनिक वेबसाइटनुसार ऑक्टोपस हा सर्वात हुशार जीव मानला जातो. कारण या प्राण्याला 9 मेंदू असतात. मात्र त्याच्या 9 मेंदूचे काम नक्की काय असते? हे जाणून घेऊया. ऑक्टोपसला 8 मेंदू आणि 8 टेंटेकल म्हणजे 8 हात असतात. तर एक मेंदू संपूर्ण शरीराला नियंत्रित करतात. 8 मेंदू हे मिनी ब्रेनप्रमाणेच असतात. 1 मेंदू 8 मेंदूंना नियंत्रित करतात. 

बायोजियो प्लैनिक वेबसाइट के अनुसार ऑक्टोपस को सबसे समझदार जीव माना जाता है क्योंकि उसके 9 दिमाग (Why octopus have 9 brains) होते हैं. मगर इन 9 दिमागों का काम क्या होता है? दरअसल, 8 दिमाग, 8 टेंटेकल यानी 8 हाथ के लिए होते हैं. वहीं बचा हुआ एक दिमाग पूरे शरीर को संचालित करता है. 8 दिमाग मिनी ब्रेन की तरह होते हैं जबकि 1 दिमाग बाकी के 8 दिमागों को कंट्रोल करता है.

Read More